बरोब्बर पन्नास वर्षापुर्वी एका फार श्रीमंत बाप असणाऱ्या मुलीचे एका आर्थिक स्थिती कमकुवत असलेल्या गरीब असणाऱ्या मुलाबरोबर लग्न झाले.
मुलगा जरी गरीब होता तरी त्याच्या एकत्र रहात असणारे कुटुंबात असणाऱ्या सदस्यांची संख्या ध्यानी घेता त्याला त्या बाबतीत फार श्रीमंत म्हटले पाहिजे. दोन भाऊ, पाच बहिणी, आईवडील, दोन काका.
मग त्यांना झालेली तीन मुले.
मग त्यांना झालेली तीन मुले.
पण मुलगा मात्र फार कष्टाळु, होतकरु, मेहनती. गरीब परिस्थितीतुन सारे कुटुंब वर काढण्यासाठी धडपडणारा. मुलगी ही त्याला तशीच साथ देणारी भेटली. गरीबीतही संसार आनंदाने करणारी, त्याचे सारे नातेवाईक आपलेच मानुन सर्वांबरोबर सुखासमाधानाने मिळुन मिसळुन रहाणारी.
6 comments:
एका बागेतले वडाचे झाड ,
सर्वांसमवेत गुण्यागोविंदाने ,
शेजारच्या नवीन झाडांना उम्मीद देत
अनेकांना प्रवासात सावली देत ,
दमलेल्या प्रवाश्यांना टेकायला आपला पार देत ,
कितीतरी लहान पक्ष्यांच्या किलबिलाटाने ,
आणि
सूरपाराम्ब्यांना धरून मस्त झोके घेणारे
बघून
आज हरखून गेले....
आणि
पन्नास वर्ष
आपले स्वतःचे आयुष्य
वटपौर्णिमेच्या दोर्या सारखे
त्यांच्या भोवती गुंडाळणार्या सहचारिणीकडे
हळूच बघून म्हणाले ....
" अग, प्रियदर्शन आला आहे , नवीन गाडी घेउन ,
त्याच्याकडे सगळी जमली असतील ....
चलायच का? "
......माझे नमस्कार व अभिष्टचिंतन .
khrech Rajabhau Great ahet ....!
क्या बात है, राजाभाऊ...! आज वडिलांच्या लग्नाचा सुवर्ण महोत्सव. मन:पूर्वक अभिनंदन हार्दिक शुभेच्छा !!! दोघांनाही दीर्घायुष्य लाभो हीच इश्व
र चरणी प्रार्थना.
क्या बात है, राजाभाऊ...! आज वडिलांच्या लग्नाचा सुवर्ण महोत्सव. मन:पूर्वक अभिनंदन हार्दिक शुभेच्छा !!! दोघांनाही दीर्घायुष्य लाभो हीच इश्व
र चरणी प्रार्थना.
सर्वांना धन्यवाद, आपण दाखवलेल्या आपुलकीने ते दोघेही खुश झाले आहेत.
Rajabhau tumchaya aai baba yanna shubhechha
sunil shinde
Post a Comment