Friday, February 11, 2011

कांदा

कांदा.

कांदा . फारच वाईट. कांदा कापतांना डोळ्यात पाणी, कांद्‍याचे भाव वाढले ,  विकत घेणाऱ्याच्या डोळ्यात पाणी, कांद्‍याचे भाव पडले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी.

पण. 

प्रत्येक वेळी डोळ्यात पाणी येइलच असे नाही, 

यांच्या डोळ्यात येवढे मोठे कांदे खातांना काय येत असावे ? 
तेल ? वंगण ?  

No comments: