॥पुनरागमनाय च॥
हीच ती दरवाज्यावरची पाटी जी राजाभाऊंना येथे बार बार येण्यास भाग पाडते.
"आस्वाद"
येथे सर्व पदार्थांचा खरोखरच चवीचवीने आस्वाद घेतला जातो.
सेनाभवन, दादर समोरील मराठमोळं पदार्थ मिळण्याचे एक उत्तम ठिकाण.
दाक्षिणात्य पदार्थ खावुन कंटाळलेल्या ( खरच का कंटाळलेल्या ? ) राजाभाऊंनी आज येथे जाण्याचा निर्णय घेतला.
आज येथे काय खाऊ हा मोठा प्रश्न पडला. खरं तर मिसळ मागवायची होती. शेवटी वडापाव वर भागवले.
No comments:
Post a Comment