Monday, March 08, 2010

ए.रामा नायक यांचे श्रीकृष्ण उडिपी बोर्डींग

राजाभाऊंनी ठरवले, आता बास झाले , आतापर्यंत चमचमीत, मसालेदार, तेलकट खावुन आपल्या शरीराची आपल्याच हाताने नासाडी केली तेवढी बास झाली. आज आपण सात्विक, शुध्द आहार घ्यायला जायचे.  आणि मग ते माटुंग्याला रामा नायक मधे पोचले.

Four Cource Dinner.  सांबारभात, रसमभात, वरणभात आणि दही भात.  तीन भाज्या, पापड, लोणचे, ताक. पोटाला बाधणॆ नाही.

१९४२  साली साने गुरुजींच्या हस्ते याचे उदघाटन झाले. अत्यंत स्वच्छ असा यांचा मुदपाकखाना, यांचे संपुर्ण उघडे असलेले स्वयपाकघर आतमधे कोणीही जावुन ते तपासु शकतो. ३५ रुपयात ताटात मर्यादीत जेवण , व केळीच्या पानात अमर्यादीत जेवण हवे असेल तर ९५ रुपये.   

बाहेर कितीही महागाई वाढली असली तरी यांचे दर मात्र तेच राहिले. पण जर का तुम्ही पानात अन्न टाकुन दिले, अन्नाचे नासाडी केलीत तर मात्र

6 comments:

Ap____M said...

They serve different payasam every day. Don't recollect .. if it is served on Tuesdays or Thursdays .. but you should try their moong daal paayasam.

Till few years back .. they used to serve some extra/special items .. once in every month. They used to call it "feast". They used to display the date of feast for current month. Don't know if they still serve "feast".

HAREKRISHNAJI said...

I love Moong daal paayasam. I go here quite often. Next visit I will check about the feast.

Mugdha said...

people like me always thank rama nayak for opening such a good outlet at mumbai where a thali at 35/- is really cheap..

Anonymous said...

I used to have their Ulindu dosa or sandwich uttappam... other south indian delicacies are also yummy and pocket-friendly there, the atmosphere clean, service efficient. And on a crisp morning, nothing like having a fulfilling breakfast there and then proceed! :-)

HAREKRISHNAJI said...

Mugdha,

How true


Anonymous,

Rama Nayak serves only full meal.

भानस said...

प्रत्येक मायदेशाच्या भेटीतले हे एक अत्यावश्यक ठिकाण..... अप्रतिम! आता तुम्ही आठवण करून दिलीत...., लवकर योग साधायला हवा.:)