Tuesday, March 23, 2010

राम मंदिर - राम मंदिर रोड - विलेपार्ले.

महिमा मुंबईचा - लेखक फिरोझ रानडॆ व रश्मी रानडे या पुस्तकापासुन प्रेरणा घेत राजाभाऊंनी मुंबईमधल्या उपासनावास्तुंचे फोटो घेवुन ते ब्लॉगवर देण्याचा संकल्प सोडला आहे.

सुरवात झालीय श्रीराम नवमीचे औचित्य साधत या राम मंदिरा पासुन.


काही देवालयात गेल्यावर मन प्रसन्न होते.

2 comments:

Anonymous said...

मंदिर हा शब्द - मंगलता, दिव्यता आणि रम्यता या शब्दापासून बनला आहे असे म्हणतात. तिथं मूर्ति आहे आहे किंवा नाही नाही !!!
- Raman Oza.

HAREKRISHNAJI said...

श्री. रमणाजी,

आपले म्हणणे खरे आहे. पण फार थोड्याच उपासनावास्तू मधे या साऱ्याचा संगम आढळ्तो.