अब भी एक उम्र पे जीने का न अंदाज आया ।
ज़िंदगी छोड दे पीछा मेरा, मै बाज़ आया ।।
Wednesday, March 17, 2010
सुरु जाहली निसर्गाची मनमोहक रंगपंचमी - दै.सकाळ- डॉ. मंदार नि. दातार
डॉ.दातारांचा फुलांवरचा देखणा लेख वाचला आणि दुरवरचा नजरेत भरुन राहिलेला पळस पहायला राजाभाऊ निघाले. तेथे त्यांच्यासाठी एक आणखीन मेजवानी होती, जवळच पांगारा देखिल त्यांना भेटला. पांगाऱ्याच्या दर्शनाने तृप्त होतोनहोतो तोच समोर उभा ठाकला तो कडुनिम्ब.
No comments:
Post a Comment