या साहित्य संमेलनामुळे आधीच डळ्मळीत होवु घातलेली आपली खुर्ची अधिक धोक्यात येवु नये करुन माननीय मुख्यमंत्री नियोजीत कार्यक्रमाच्या दिवसाऐवजी आदल्याच दिवशी अकस्मात साहित्य संमेलन प्रगटले.
आपली खुर्ची "सेफ" ठेवण्यासाठी काय काय म्हणुन करायला लागते.
अशी उंचावर नेवुन ती खुर्ची ठेवावी, वर चढण्यासाठी शिडी ही नसावी.
1 comment:
‘खुर्ची’ मस्त टिपली आहे तुम्ही ... बोलका फोटो :)
Post a Comment