Tuesday, March 23, 2010

श्री. सुरेश तळवलकर यांचे तबलावादन

आज श्रीराम पावले म्हणायचं. अचानक ध्यानीमनी नसतांना देखिल एक अप्रतिम कार्यक्रम पहायला मिळाला, रामांजनेय देवस्थानात.
श्री. सुरेश तळवलकर यांचे तबलावादन ऐकणे हा नेहमीच एक आल्हाददायक अनुभव असतो.

No comments: