या वेळच्या फेरफटक्याचा राजाभाऊंना चांगलाच फटका बसला.
राममंदिरात गीतरामायणाची रेकॉर्ड लावलीय काय ? का कोणेतरी गातयं ? राजाभाऊ लोहचुंबकाप्रमाणे तेथे ओढले गेले. आत एक गृहस्थ गात होते " दशरथा घे हे पायसदान "
" चल जरा थोडेसे गाणे ऐकुया "
"तु ऐक, मी बाहेर फेरी मारुन येते "
ही फेरी फार महागात पडली.
रामा, केवळ तुझ्यामुळॆ.
1 comment:
तुम्ही किती आठवणी जाग्या केल्यात, म्हणून सांगू. पुढच्या आठवड्यात पुण्याला जायला निघणार आहे. तुळशीबागेत तर जैन पण रामाच्या देवळातही जैन यंदा!
Post a Comment