Monday, March 08, 2010

श्रीमंत नारो अप्पाजी तुळशीबागवाले

तुळशीबागेत फेरफटका मारायला नक्की कोणाला आवडते ? राजाभाऊंनी का त्यांच्या बायकोला ?

या वेळच्या फेरफटक्याचा राजाभाऊंना चांगलाच फटका बसला.

राममंदिरात गीतरामायणाची रेकॉर्ड लावलीय काय ? का कोणेतरी गातयं ? राजाभाऊ लोहचुंबकाप्रमाणे तेथे ओढले गेले.  आत एक गृहस्थ गात होते " दशरथा घे हे पायसदान "  



" चल जरा थोडेसे गाणे ऐकुया "
"तु ऐक, मी बाहेर फेरी मारुन येते "

ही फेरी फार महागात पडली.
रामा, केवळ तुझ्यामुळॆ.

1 comment:

shabdankit said...

तुम्ही किती आठवणी जाग्या केल्यात, म्हणून सांगू. पुढच्या आठवड्यात पुण्याला जायला निघणार आहे. तुळशीबागेत तर जैन पण रामाच्या देवळातही जैन यंदा!