Wednesday, March 17, 2010

अन वीण महोत्सव सुरु झाला - किरण पुरंदरे दै.सकाळ.

दै. सकाळचा गुढी पाडव्याचा विशेषांक मस्त आहे. सर्व लेख अप्रतिम आहेत.

किरण पुरंदरेंच्या पक्षांवरील लेखानी राजाभाऊंना भल्या सकाळी कामाला लावले.

No comments: