Saturday, March 20, 2010

परी तु जागा चुकलासी .


या पांगाऱ्याला म्हणावे तरी काय ? 

असा फुललेला असतांना त्याला त्या जमिनीच्या मालकानी पाहिले तर कदाचीत त्याचे अस्तित्व तसेच ठेवुन त्याच्या बाजुला बंगला बांधला जाईल.

No comments: