Wednesday, March 17, 2010

नशीबात नव्हते रे


पळस, पांगारा आणि कडुनिम्ब ,एकाच अंगणात , आणि त्या खाली हा पुरणपोळीचा बेत.
पण मनात कितीही लालच निर्माण झाली तरी परक्याकडे कसे काय मागायचे ?

2 comments:

शर्मिला said...

अफ़लातून पोस्ट्स आहेत सगळी हरेकृष्णजी!! हे झाडाखालच्या पुरणपोळीचं तर खूपच आवडलं. किती छान टिपलं आहेत सगळं. हातातला कॅमेरा, भटकंतीची आवड, बारीक निरिक्षणदृष्टी, संवेदनशिलता आणि ते थोडक्यात मांडुन आमच्यापर्यन्त पोचवण्याची आवड या सगळ्याचा संयोग आहे तुमच्या पोस्ट्स मधे.

HAREKRISHNAJI said...

हो हो . किती तारीफ कराल. आपण मला लाजवत आहात.