आपण एखादे पुस्तक वाचायला घेतो. त्या विषयात आपल्याला गोडी असते , पण त्यातले ज्ञान तुटपुंजे असते त्यामुळॆ थोडेफार तरी त्या विषयी शिकण्यासाठी.
पण ते संपुर्ण वाचुन होतच नाही. ते तसच अर्धवट बाजुला रहाते व इतर पुस्तके आपण भराभरा वाचत रहातो.
"लहजा" संपवायला हवं.
No comments:
Post a Comment