हे घर एवढे पुस्तकांनी भरलेले, या घरात माणसं रहात असतील काय ?
कोणीतरी साहित्यिक येथे रहातात वाटत !
मग कळाले, येथे डॉ. दभि रहातात.
तुमच्या शेजारी कल्पवृक्ष असुन सुद्धा तुम्ही मात्र कल्पवृक्षाखाली बसायला जात नाहीत.
राजाभाऊ तुमच्या सारखे कपाळाकरंटे तुम्हीच.
No comments:
Post a Comment