Thursday, March 11, 2010

उघडले पाताळाचे दार - ऐसे हे पदपाथ

सध्या सुरक्षा सप्ताह सुरु आहे. राजाभाऊंनी विचार केला , या दिवसात तरी पदपाथावरुन सुरक्षित चालु या. 
पदपाथावरुन खाली रस्तावर उतरले की वहानाने धक्का दिला समजावा


एक पाऊल पुढे पाताळात धाडायला
येथे तर निर्सगानेच माणसावर अतिक्रमण केले आहे.

खबरदार वेडेवाकडॆ पाऊल पडले तर
पदपाथ चालण्यासाठी की बसच्या थांब्यासाठी
हा पदपाथच माझे घर
हा सारा एकच फुटपाथ. पण अडथळॆ किती. जर सामान्य माणसाला या वरुन चालणे शक्यच नाही तर एखाद्या अंध माणसाने चुकुन या वर पाय ठेवला तर काय होईल ? 

राज्यकर्त्यांना व मुंबई वर आपला हक्क सांगणाऱ्या नेत्यांना या पादचाऱ्यांच्या समस्येकडे बघायला फुरसत आहे का ?

1 comment:

भानस said...

हे चित्र कधीतरी बदलेल का? खरेच पाताळाची दारच आहेत....