Monday, March 08, 2010

मानकर डोसा सेंटर, तानाजी मालुसरे रस्ता

मानकरांनी सिंहगड रस्तावर डोसा सेंटर काढले आहे म्हणुन काय दर शनिवारी जायलाच हवे काय ?  राजाभाऊंच्या बायकोला काय , हेच हवे असते.

येथे उत्तम डोसे, उत्तपे मिळतात.

No comments: