मुलुंडमधले स्मशान. फारसे चांगल्या अवस्थेत नाही. त्यालाच घरघर लागलीय की काय ?
एक समाजकार्य करणारा क्लब. आपल्या नावाच्या व क्लबच्या पदाधिकारांच्या नावाच्या पाट्या लागलेल्या. आम्ही या स्मशानाचे सौदयीकरण केले, आम्ही हे बालकांसाठी असलेल्या जागेचे सुशोभीकरण केले.
मग आमदारांनी तरी का मागे रहावे ? यांच्या प्रयत्नाने हे झाले, ते झाले.
या जागीतरी श्रेय घेण्यासाठी आपली नाव झळकवली जावु नयेत असे वाटते.
No comments:
Post a Comment