Sunday, August 06, 2023

फर्न्स , सातारा

 आपल्या आवडत्या ठिकाणी नेहमीच चांगलं जेवण मिळेल असे नाही.

"खंडोबा पाल" च्या वाटेवर साताऱ्याला ते एका ठिकाणी जेवायला थांबले.

पण ह्यावेळी "काजु मसाला" ची चव नाही आवडली.





No comments: