Thursday, May 08, 2008

प्रतिक्रिया

आज या दोघांचे बॉग पाहिले.
केवढया प्रतिक्रीया येतात यांच्या बॉगवर ! मला त्यांचा हेवा वाटतो.

5 comments:

Anonymous said...

Nakkich comment det jaain aa pudhe..
...Mahesh

Waman Parulekar said...

हरेकृष्णाजी एक दिवस आपल्यालाही एवढ्या प्रतिक्रीया येतील. उसके घर मे देर है अंधेर नही । आपण अशाचप्रकारे ब्लॉग लिहीत रहा. मी आपला नियमीत वाचक आहे.
- वामन

Ashwini said...

Harekrishnaji,

I am regular reader of your blog...and I quite like your blog. Why you need to write just to get comments?

HAREKRISHNAJI said...

महेश, वामन,
धन्यवाद, आपला लोभ असाच राहुद्या.

अंतर्नाद,
खर सांगु मी आपण म्हणता त्या दॄष्टीने विचार केला नव्हता. या दोन कलाकारांच्या बॉग बद्दल काहीतरी लिहावे हा उद्देश होता.
बदल करत आहे.

संवादिनी said...

aho harekrishanji.....aamhi comment det nasalo tari tumacha blog vachato regularly.....tyachi kaLaji nasavi....