माथेरान येथे गरज आहे ती मराठी माणसांनी, मराठी माणसांसाठी, मराठी भोजनाची सुयोग्य सोय करण्याची, रहाण्याची योग्य त्या दरात व्यवस्था करण्याची.
एवढे मोठे गिरीस्थान पण ! दरोरोज हजारो पर्यट्क येथे भेट देतात. पण धडकी जेवणाची सोय नाही, धड चांगल्या दर्ज्याची उपहारगॄह नाहीत. रहाण्यासाठी माफक दरात दर्जेदार हॉटेले नाहीत. M.T.D.C चे कॅन्टीन. सगळच आनंदीआनंद नेहमी सारखा.

महाराष्ट्रात मराठी पद्धतीचे जेवण मिळु नये या सारखी शोकांतीका नसेल . गुजराथी पद्धतीचे जेवण मुबलक प्रमाणात मिळते. थाळीचा दर , रु. १५० पासुन २००,३००, ३५० पर्यंत.
सर्वसामान्यांसाठी एक माणिकलाल टेरेस होते ते पण बंद पडले.
1 comment:
पर्यटनस्थळी हल्ला आनंदी आनंदच असतो.जेवण चांगले मिळत नाही.
खरं तर महाराष्ट्र पर्यटन विभागाने या गोंष्टीकडे दुर्लक्ष
न करता आणखीन चांगला दर्जा देणे महत्वाचे आहे.
शेवटी पर्यटनस्थळावर भेट देणारा निसर्गाच्या सानिद्दयात रमतो खरी पण पोटाने मात्र तो पाहुणा ऊपाशीच परततो....!
Post a Comment