सद्ध्या रात्रीच्या आकाशात एक सुंदर मनवेधक दृश्य दिसतेय । मंगळ , स्वर्गाच्या द्वारात (गेट ऑफ हेवन ) अर्थात पुनर्वसु नक्षत्राच्या उंबरठ्यावर उभा आहे। लवकरच तो स्वर्गाच्या द्वारात प्रवेश करेल।
मंगळ , कँस्टर व पोलेक्स हे तिन्ही एका रांगेत आलेले आहेत।
मंगळ , कँस्टर व पोलेक्स हे तिन्ही एका रांगेत आलेले आहेत।
दूसरे छांनसे दृश्य म्हणजे सिंह राशीतल्या मघा जवळ शनि महाराज बिराजमान आहेत त्याचे ।
गुरुचे दर्शन घ्यायचे असला तर रात्री २-३ वाजता उठावे, सर्वप्रथम दक्षिणैकडे वृषिकेचा वेध घ्यायचा, त्याचे पसरलेले रूप तुडुंब डोळ्यात साठवून मग पुढे धनु राशी कड़े वळायचे, तेजस्वी गुरु नजरेस पडतो।
चित्रा व स्वाती पण काय मस्त दिसताहेत ।
4 comments:
ha photo tumhi kadhala aahe?....tumhi astro-photography karata ka?
No I have not taken, I have borrowed from Net, But I like Sky observation.
ok...nice...
Great information.
Post a Comment