Tuesday, May 06, 2008

माझी सुखाची कल्पना



वैशाख वणवा. ग्रीष्माची काहीली. भर उन्हात. प्रखर सुर्याचा तडाखा, तपन लागी ये धारा. दुपारचे अंगावर येणारे जेवण, डोळ्यावर येणारी सुस्ती.
नजरेस पडावा हा भर शेतातला आम्रवॄक्ष, बहरलेला, डवरलेला, भरगच्च सावली देणारा, मंद वारे, वाळ्याचे पाणी, सुखद थंडावा, हवाहवासा गारवा.
मस्त पैकी ताणुन द्यावे या सावलीत, धरतीमातेच्या कुशीत, निद्रादेवतेच्या साम्राज्यात विहरण्यासाठी. सोबतीला हवा शुद्ध सारंग.


किंवा मग दिसावा छान पैकी पार असलेला वटवॄक्ष. निद्रा घेण्यासाठी.


बस और क्या चाहीये जीने के लीये ?

No comments: