Tuesday, May 06, 2008

वेडापीसा झाला जीव

ये कौन है जो दिल मे समा गया, मन मे बसा गया, छा गया. वेडापीसा करुन सोडलय या अमुल्य अमलताशाने, बहावाने, वीशुने. अनपेक्षीत रीत्या समोर उभ्या रहाणाऱ्या या आनंदनिधीने होणारा आनंद काहीसा अवर्णनीय असतो.


2 comments:

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

वाहवा. फारच छान फोटो आहेत.

HAREKRISHNAJI said...

काका,

धन्यवाद