Tuesday, May 06, 2008

दुर्वांकुर डायनींग हॉल.



अखेरची लढाई लढण्यापुर्वी राजाभाऊंनी एक दम घेतला. शत्रू ’रस’द वर ’रस’द पुरवत होता, राजाभाऊंची हातातोडांची झटपट चालली होती. शेवटी पोटानी शरणांगती स्विकारण्यापुर्वी त्यांनी आता "ही शेवटचीच करुन" आणखी एक वाटी आमरस रिचवला, मनोसोक्क्त, आणि मग.


आणि मग तृप्तीचा एक ढेकर देवुन राजाभाऊ घरी परतले.

ता.क. दहीवडा, जीलेबी व पुरी केवळ फोटो पुरती

No comments: