भारतात या वेळी , रात्री १० वाजताच्या सुमारास आपण हा बॉग वाचत असाल, तर आपण एका सुंदरश्या मनवेधक , मनोहरी दृश्याला मुकत असाल. वेळ न दवडता पश्चिमेकडील खिडकी, गच्ची जेथुन चंद्रदर्शन होत असेल तेथे जा, आज मंगळ व चंद्र यांची पिधान युती आहे. चंद्राच्या अतिशय निकट 4 o'clock position ला मंगळ दिसतोय.
हे फोटो मी काढले आहेत
4 comments:
वाह. . .फोटो टाकले हे उत्तम केलंत. . . ही युती एकच दिवस दिसेल का? पिधान युती म्हणजे चंद्र मंगळाला ग्रहण लावणार. . . राईट?
राईट
me unknowingly te drushya pahile. ani aata tumcha blog vachtanna relate karat aahe.
pidhan yuti mhanje kay?
पिधान युती - ग्रह व तारे भ्रमण करतांना काही काळासाठी चंद्राच्या मागे जातात.
Post a Comment