Monday, December 07, 2009

लग्नात किती कोटी रुपये खर्च ?

काय हो राजाभाऊ , डीएसकेंनी आपल्या मुलाच्या लग्नात किती कोटी रुपये खर्च केले असतील ? नाही म्हणजे गावजेवणच घातले म्हणायचे की. शनिवार, रविवार दोन दिवस हा सोहळा चालला होता ना. काय तो थाट, काय ती खाद्यपदार्थांची रेलचेल, काय ते कार्यक्रम.आणि मला एक सांगा राजाभाऊ , आता मा. गोपीनाथ मुंडेंसाहेबांच्याकडेही लग्न आहे म्हणे , मग  त्यात ते कितीसा खर्च करणार असतील व या पैशाच्या उधळपट्टीबाबत त्यांच्या विभागातला गरीब शेतकरी काय विचार करत असेल ?


4 comments:

Ruminations and Musings said...

Totally agree.. I always think on the same lines..

Gauri Gharpure said...

the rich live on a totally different platform of luxury than us..
just like we live on a different platform from those who work for us, cook for us, etc.. unfair, but true..

i remember a line from Akshay-Priyanka-Amitabh film Waqt..

Akshay says "mere ghar mein to tumhare ghar se kam kamre hain.."

Priyanka replies, "koi baat nahi, gareeb log to 2 bedroom ke ghar mein bhi reh lete hain"

so the divide goes... and in any case, tradition has it that wedding s have become the chosen means of showcause

साळसूद पाचोळा said...

त्यामुळे का होइना त्यांचा पैसा बाहेर येतो तरि....

HAREKRISHNAJI said...

साळासूद पाचोळा.

नुसताच नव्हे तर धबाबा धबाबा बाहेर येतो.

Ruminations and Musings ,


डि एस कें वरील आपुलकीपोटी मी लग्नाला गेलो खरा पण ती जत्रा पाहुन उबग आला.

Gauri,

Yeah.