Tuesday, December 29, 2009

फ्रेंडस

२५-२८ वर्षानंतर तुमच्या बरोबर कॉलेजमधे असणारी तरुणी एका समारंभात भेटते ,

सोबतचे गृहस्थ तिचे वडील की काय ? तुम्हाला प्रश्न पडतो.

"हा माझा नवरा. "

तुमची ओळख करुन दिली जाते.

(एवढा म्हातारा ? )

मग रात्री घरी आल्यावर तुम्ही आरश्यासमोर उभे रहाता.

" कुंकु " चित्रपटातला प्रसंग आठवत.

"म्हातारा कोण म्हणते मी म्हातारा "

1 comment:

Anonymous said...

्स्त्रियांचं एजिंग फारच हळू होतं. याचं टेक्निकल कारण माहिती नाही, पण असं आहे मात्र खरं..