Saturday, December 12, 2009

ते तुमच्यावर लक्ष ठेवुन आहेत.
"ते " राजाभाऊंच्या नजरेतुन लपुन छपुन किती दिवस रहातील ?

आज राजाभाऊ एक धडा नव्याने शिकले. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट शोधत असता तेव्हा ती शोधायला नजरेच्या समोरुन, तुमच्या अगदी जवळुन शोधायला सुरवात करा. दुनियेभर शोधत आधी फिरत राहु नका.

तर "ते" Gargoyles आखिर जवळच सापडले तर.

No comments: