Thursday, December 31, 2009

मैत्री

काही जणांची मैत्री कशी जन्माजन्माची, जन्मभराची असते तर काही जणांबरोबरची मैत्री अगदी क्षणभंगुर असते पण त्या मैत्रीची आठवण जन्मभर पुरणारी असते.

एक जण नवीनच डिपार्टमेंटमधे नोकरीस लागला.

अगदी पहिल्या दिवसापासुन त्याच्याशी राजाभाऊंची गट्टी जमली. दोघांचेही छंद, आवडीचे विषय अगदी सारखे. आठ दिवसात त्यांनी बऱ्यापैकी कार्यक्रम  जावुन पाहिले अगदी शास्त्रीय संगीता पासुन ते बाबामहाराज सातारकरांच्या किर्तना पर्यंत. 


काम काही त्याला रास आले नाही जेमतेम आठवडाच तो टिकला असेल.

मग तो काम सोडुन गेला, परत मागे वळुन न पहाण्यासाठी.

2 comments:

yog said...

'all iz well"

HAREKRISHNAJI said...

आपल्या सारखे मित्र ब्लॉगमुळे मिळाले ही केवढी तरी मोठी भाग्याची गोष्ट आहे