Sunday, December 06, 2009

धुके, धुके आणि धुके , धुक्याची चादर ओढुन पहुडलेले पुणॆवेळ सकाळाची ९ वाजता.

सकाळाचे दहा वाजले आहेत
एरवी्च्या वेळी
3 comments:

क्रान्ति said...

वा! मस्त फोटो! आताच भावाचा फोन आला होता आणि पुण्यातल्या आजच्या धुक्याबद्दलच तो सांगत होता. फोटो पाहिल्यावर प्रत्यक्ष ते पाहिल्याचा अनुभव आला.

HAREKRISHNAJI said...

मधे तर अगदी आमच्या घरात येवुन हे धुके ठेपले होते

Nivedita said...

Wow! मस्तच! खूप सुंदर फोटो आहेत!