एखाद्या माणसाने कामचुकारपणाने समस्या निर्माण करुन ठेवलेली असते, त्या समस्येचे गांभीर्य कळण्यापलिकडची ती व्यक्ती असते.
तुम्ही त्याच्या वरिष्टांना भेटुन समस्या सांगतात. पहिल्याच दृष्टीक्षेपात त्यांच्या सर्व काही लक्षात आलेले असते. ते लगेच त्यावर तोडगा काढतात, धडाधड फोन करुन सर्वांना बोलवुन घेतात , कामाला लावतात.
तुम्ही सुखवतात. चला सर्व काही आता मार्गी लागेल.
पण.
काही कालावधीनंतर कळते मुळ प्रश्न आहे तेथेच , त्याच जागी आहे.
होता है , होता हे , ऐसा भी होता है !
No comments:
Post a Comment