Sunday, December 13, 2009

आईच्या हातचे जेवण सर्वात बेष्ट ?

काय  ग आई काय ही आमटी केली आहेस , एकदम पातळ , पातळ, नुसते पाणी.

अरे मेल्या तुझ्याच बायकोनं केली आहे.

ऑ.

पातळ आहे खरी पण फार टेष्टी झालीय.

No comments: