Wednesday, July 08, 2009

स्व.राजीव गांधी मुंबईकर की !

राजाभाऊ आणि स्व.राजीव गांधी , दोघांचा जन्म मुंबई मधला ना, एकाच सुतीकागृहातला. डॉ. पुरंदरेंच्या कडे.

मग, स्व.राजीव गांधी मुंबईकर की !

5 comments:

रोहन... said...

मुंबईमध्ये जन्मला म्हणुन कोणी मुंबईकर होत नसतो ना ... इथली माती त्याने कर्मभूमी मानायला हवी की नको ... ???

भानस said...

रोहनशी सहमत.

HAREKRISHNAJI said...

आपण नव्या पिढीचे प्रतिनिधी, संगणकाच्या सोबत वाढलेले.
माझ्या पिढीने संगणक येण्याआधीचे व नंतरचे युग पाहिलेले.
संबंध विभागामधे केवळ एक दोघांकडे असणारा दुरध्वनी, दुसऱ्या शहरात फोन कयायचा झाला तर फार मोठी गोष्ट, ट्रँककॉल बुक करायला लागणे, लाईन मिळण्यासाठी तासनंतास वाट पहाणे इं.
या संगणकक्रांती, दुरसंचारच्या या झेपेचे चे जनक राजीव गांधी यांच्या मुळे हे शक्य झाले. एका तरुण , राजकारणात नवख्या, असणाऱ्यांने भारताला त्यांनी एक शतक पुढे नेले.

HAREKRISHNAJI said...

आणि हो आम्हा दोघांचा जन्म एकाच सुतीकागृहातला ( ऐकाच पाळण्यात वगैरे होतो का कुणास ठावुक )

रोहन... said...

आता खरंतरं ह्याचा मुंबईकर होण्याशी काहीही संबंध नाही. शिवाय राजीव गांधी यांनी राजकीय निर्णय घेतला असेल, संगणकक्रांती आणि दुरसंचारचा पण त्यामागे खरे श्रेय आहे ते त्यांचे सल्लागार 'सैम पित्रोडा' यांचे ... :)