
एखादी चाल निरर्थक खेळावी लागते , अहेतु वाटते, पण लावलेल्या सा्पळ्यात अलगद सापडावा म्हणुन ती खेळावी लागते. केव्हा केव्हा मला उंट फार आवडतात, लांबवरचा पल्ला धरुन बसलेले असतात.
Pb7 व Px P खेळुन त्याने चुक केली. काळा उंट ओपन झाला. Ka8 हि एक निरर्थक खेळी. Pe4 x Pf3 - Blunder.
No comments:
Post a Comment