Wednesday, April 29, 2009

जेव्हा

जेव्हा फोनचा रिसीव्हर उचलुन कानाला लावता व नंबर डायल न करता, अजुन हा समोरचा माणुस फोन उचलुन बोलत का नाही याचा विचार करु लागतात तेव्हा ...........

3 comments:

ugich konitari said...

डोक हँग झाल अस समजायच .... माणूस रीबूट करता आला असता तर किती छान झाल असत ......

HAREKRISHNAJI said...

exactly

Vivek Patwardhan said...

Kya comment hai,
Wah wah, maze shabd gheun takle ki
Vivek