"गुडीया" हा शब्दप्रयोग इंदिरा गांधीच्या बाबतीत पण केला गेला होतो.
"गुंगी गुडीया."
पण या गुंगी गुडीयाने कामराज योजना आणली आणि एका कॉंग्रेसमधल्या वयोवॄध्यांना एका झटक्यात घरी पाठवुन, राजकारणातुन निवॄत्तीची सक्ती करुन एक दणका दिला होता.
आता परत एका गुडीयाची गरज आहे, राजकारणातुन अतीवॄध्यांना निवॄत्त करुन घरी आराम करायला पाठवायला.
1 comment:
त्या गुडियात जी धमक, बेधडकपना आनी त्या मागचा आत्मविश्वास होता तो ह्या गुडिया कडे आहे काय हे तपासून पाहावे लागेल.
हि गुडिया रायबरेली आनी अमेठिच्या बाहेरचा उत्तर प्रदेश तरी हिने पाहिला आहे का?.. भारतदर्शन दुर ...
Post a Comment