आपण आपल्या आयुष्यभर ज्या मोजक्या नेत्यांना त्यांच्या स्वार्थासाठीचे राजकारण करतांना पहात आलो आहे, ज्या वॄत्तीचा आता आपल्याला उबग येत चालला आहे, अश्या थोर मोठ्या नेत्यांना आपण हरवु शकतो, भले त्यांच्याबद्दल आपल्या मनात कितीही आदर असो.
बस झाली की आता त्यांची दे्शसेवा.
येवु द्या की नवीन विचा्रांच्या तरुणांना पुढे.
2 comments:
खरच हरली पाहिजेत ही धेड
अगदी खरं. ज्यांना वयोपरत्वे धड चालता-बोलताही येत नाही. ज्यांच्यात सत्तालालसा ठासून भरली आहे अशांना निवडून न देता खरेच चांगले काम करणारे व इच्छा असणारे लोक पारखून त्यांना संधी कधीतरी द्यायला हवीच.
Post a Comment