Monday, April 19, 2010

केव्हा एकदा

केव्हा एकदा ९ मे उजाडते असे झाली आहे.  ब्लॉगर्स स्नेहमेळाव्यात सर्वांना भेटण्याची खुप इच्छा आहे.

जसजसे ब्लॉगर्स येवु लागतील तसतसे ही व्यक्‍ती कोण असावी ? यांच्या ब्लॉगचे नाव काय बरे असावे ? याचे आराखडॆ बांधण्यात मजा येणार आहे.

दे धमाल.

1 comment:

अपर्णा said...

ते सगळं ठीक आहे पण पहिले ती थाळी हटवा ब्लॉगवरुन...ताटात फ़क्त सॅंडविच असताना ती पाहायचं म्हणजे काय शिक्षा आहे हे लगेच कळेल....मग खादाडी राज्याचा पंतप्रधान काय प्लान करतोय त्याचीही उत्सुकता आहेच....