Wednesday, April 21, 2010

बेजबाबदारपणा - सुभाष रस्ता, विलेपार्ले

रस्त्यावरती काम चाललेले असेल्, तो खोदलेला असेल तर त्याच्या सभोवताली पत्रे लावुन तो बंद करावा, हे यांना सांगणार कोण ?







1 comment:

Narendra prabhu said...

बेजबाबदारपणा आहेच पण त्याचं कारण पालिकेचे अधिकारी कंत्राटदारासमोर लाचारासारखे हात पुढे करून उभे असतात. असे अधिकारी असल्यावर मग सगळाच आनंदी आनंद!