Monday, April 12, 2010

धबधबा आणि तो ही ऐन उन्हाळ्यात, काहीतरीच काय

आमच्या ग्रामपंचायतीने आमची फार चांगली सोय केली आहे. उन्हाने तापल्या अंगाची काहीली कमी करण्यासाठी उत्तम प्रबंध केला आहे.  थंडगार व्हा, कुल, कुल.


वेळेअभावी ग्रामपंचायतीमधे जावुन त्यांनी कान‍उघडणी करायला मिळाली नाही हे मनाला फार खातयं. नुसता निरोप ठेवुन उपयोग नाही.

No comments: