आधीच चंद्रदेव मोठे देखणे, राजबिंडे व्यक्तीमत्व , त्यांच्यावर भाळणाऱ्या चांदण्याची काही कमी नाही अगदी रोहिणी, अनुराधा पासुन अनेक. . त्यात त्यांनी धारण केलेले द्वितीयेच्या चंद्रकोरीचे रुप. मग त्यांच्यावर शुक्राची चांदणी मोहित होवुन, फिदा होवुन त्यांच्या जवळ जावु लागली तर काय त्यात ते नवल ?
आज पश्चिमेला चंद्रकोर आणि शुक्र एकामेकाजवळ सरळ रेषेत आलेले आहेत. आत्ता कदाचित ते मावळातीकडे असतील.
No comments:
Post a Comment