Wednesday, April 21, 2010

चलते चलते

कधीतरी सोनचाफ्याचे एखादे फुल खिशात ठेवावे. दिवसभर सुगंधाने नुसते धुंद व्हायला होते.
दोनदा फसगत झाली.
वाटले ही सुरंगी पण नाही.
आणि फणसही पुरेसा  पिकलेला नव्हता.No comments: