Wednesday, April 14, 2010

श्री वालुकेश्वर मंदिर

भगवान रामचंद्र सितामाईच्या शोधात येथे आले, त्यांनी वाळुचे शिवलिंग करुन त्याची पुजा केली,  अभिषेकासाठी जमिनीत बाण मारुन बाणगंगा तयार केली (अर्थात ही एक आख्यायिकाच )

No comments: