Saturday, April 24, 2010

प्रकाश दुग्ध मंदिर - फडके वाडी समोर , सिक्का नगर

" आधी पोटोबा मग विठोबा " ही म्हण ज्यानी कोणी शोधुन काढली असेल तो माणुस मोठा कल्पक म्हणायचा. 

राजाभाऊ आज फडकेवाडी, माधवबाग, भुलेश्वर , मुंबादेवी, काळबादेवी परिसरातील मंदिर पहाण्यासाठी निघाले. 

पहिला थांबा अर्थातच एका मंदिरात, प्रकाश दुग्ध मंदिरात,   मिसळ खाण्यासाठी. इथे काहीश्या वेगळ्या पद्धतीची मिसळ मिळते.

बटाटासुकी भाजी, वांगीपोहे, मटकीची सुकी उसळ, शेव, चिवडा आणि चण्याची रस्सेदार उसळ. हवेतर त्यावर दही.


No comments: