Monday, April 12, 2010

पुन्हा एकदा बहावा

या दिवसात मुद्दाम वाकडी वाट करत राजाभाऊ पुणे रेल्वे स्थानकाकडे जातात. आकर्षण एकच . बहारलेला बहावा डोळे भरभरुन पहाण्यासाठी

No comments: