Thursday, April 15, 2010

श्री वालुकेश्वर मंदिर

या बाणगंगा परिसरातील सर्वात महत्वाचे मंदिर. रामाजी कामठी यांनी १८ शतकांत बांधलेले. मुळ वास्तु सुरेख होती. १९५० साली कोणताही विचार न करता त्याचा जिर्णोद्धार केला गेला. सुंदर वास्तुचे झालेले  हे असे कळाहीन रुपांतर.  अतिशय अनाकर्षक वास्तु.

आणि त्याच्या बाजुचे हे दॄष्य आपण पुरातन वारश्याबाबत किती उदासीन असतो ते.

यातल्या पिंडीचा संबंध थेट रामायणाशी जुळवला जातो. ही पिंडी लक्ष्मणानी बनारस वरुन आणली किंवा ही रामानी घडवली असा विश्वास.

No comments: