Wednesday, April 14, 2010

जैन मंदिर, मलाबार हिल

फिरोझ रानडेंनी वास्तुकलेकडॆ बघण्याची एक नवी दृष्टी दिली. अर्धे आयुष्य सरले पण आत जावुन ही देखणी वास्तु पहाणे झाले नव्हते.   हे सारे पहावेसे आतापर्यंत वाटलेच नव्हते.

No comments: