Friday, April 30, 2010

लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाईम्स

हल्ली लोकसत्ताला झालयं तरी काय ?

पान नी पान भरलेल्या जाहिरातीमधुन बातम्या शोधाव्या लागतात. दर्जा साफ खालावत चालला आहे.

त्याउलट म.टा. पुन्हा एकदा भरारी घेतली आहे, दर्जा एकदम उच्चावला आहे.  

3 comments:

साधक said...

बायकांचे अश्लील अर्धनग्न फोटो, लाक मस्तानी, भान कुठवर राखू, चोळी माझी तंग
असली शीर्षके याला तुम्ही दर्जा उंचावला म्हणता का?

ऑफिस मध्ये पेपर उघडायला लाज वाटते. लोकस्त्तेत नग्नता तरी धिंगाणा घालत नाही अजून. ते बरे आहे.

Mahendra said...

पेपरचं पहिलं पान म्हणजे पण पुर्ण पणे जाहिरात असते.. या पेक्षा खालची पातळी काय गाठणार आपण?

HAREKRISHNAJI said...

प्रिय साधक, महेंद्र.

मी फारसा म.टा. वाचत नव्हतो, पण गेले आठवडभर त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीबद्दल चांगले लेख प्रकाशित केले.

पण लोकसतेचा दर्जा मात्र घरसत चालला आहे. जाहिरातीनी वर्तमानपत्र भरलेले असते.

एकेकाळी मुखपृष्टाला केवढा मान होता. त्याचे काय झाले आहे हे आपण पहातोच आहे. (मी त्यावर ब्लॉगवर लिहिले होते )
दुसरी गोष्ट वाइट गोष्ट म्हणजे हल्ली बातमीदार हे साहित्तीक होत चालले आहे