Thursday, April 22, 2010

सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्रासाठी

या सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्रासाठी त्याची राजधानी असलेल्या मुंबई नगरीसाठी कोणीतरी स्वच्छता महायज्ञ किंवा स्वच्छता महामहोत्सव आयोजीत करायला हवा होता.



दक्षिण मुंबईमधल्या घरगल्लीचे ( दोन इमारतीमधली, रहिवाश्यांची घरात नकोशी असणारी वस्तु टाकण्याची हक्काची जागा ) टिपीकल दृश्य
  

No comments: